Saptchiranjeevi | सप्त चिरंजीवी
Saptchiranjeevi | सप्त चिरंजीवी
Saptchiranjeevi | सप्त चिरंजीवी
Goel Prakashan

Saptchiranjeevi | सप्त चिरंजीवी

Regular price Rs. 199.00 Rs. 199.00 Unit price per
Free Shipping

एका भयानक सूडचक्रात अडकलेला शापित चिरंजीव अश्वत्थाम्याने आपल्या क्रोर्यात आपल्या मामाला, चिरंजीव कृपाचार्यांना अत्यंत दुराग्रहाने सामील करुन घेतले. प्राचीन भारतातील थोर प्रजाहितदक्ष बळीराजा, महाभारतकार व्यासमुनी चिरंजीव वज्र हनुमानाच्या सेवावृत्तीने संतुष्ट होऊन रामाने त्याला बह्मविद्या दिली. तसेच असा वर दिला, की जोवर रामकथा अस्तित्वात आहे, तोवर तू अमर राहशील! 

लंकाधिपती रावणाचा धाकटा भाऊ विभीषण, आणि जमदग्नी ऋषी आणि इक्ष्वाकू राजाची कन्या रेणुका ह्यांचा पुत्र परशुराम...
हे सातजण सप्तचिरंजीव म्हणून ओळखले जातात. या सप्तचिरंजीवांची ही अत्यंत बोधक व रंजक अशी ही कहाणी आहे.


Share this Product