How to Win Friends and Influence People (Marathi)
Goel Prakashan

How to Win Friends and Influence People (Marathi)

Regular price Rs. 250.00 Rs. 250.00 Unit price per
Free Shipping
जीवनाच्या किंवा व्यवसायाच्या प्रवाहात सर्वार्थाने यशस्वी कसे व्हायचे, आपली प्रत्येक भेट, व्यवहार व संवाद मोठ्या आनंदाने व मैत्रीपूर्णतेने करीत, अंगभूत क्षमतांचा व ऊर्जेचा विनियोग कसा करायचा, याची दिशा आणि दृष्टी डेल कार्नेगी सहजपणे देतात. ते म्हणतात ः मैत्रीपूर्ण संवादशीलता व व्यवहार हा असामान्यपणे आनंददायी आणि शक्तिशाली असतो. आपली प्रत्येक कृती ही मैत्रीला-संवादशीलतेला तसेच चांगुलपणाला बहर आणणारी व्हायला हवी! आपण जिथे जिथे जाऊ, तिथे तिथे मैत्रीपूर्ण, संवादशील वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या कृती-उक्तीतून लोकांना तुम्हाला प्रेरित व प्रभावितही करता आलं पाहिजे. सहयोग आणि सहप्रवासात मैत्र, संवादशीलता, गुणग्राहकता, आत्मसन्मान, आदर योग्य स्तुती-प्रशंसा, स्वागतशील व सहानुभूतीपूर्ण कृती ह्या गोष्टींना जवळ करीत चला!

Share this Product