Ryan Holiday Set of 4 books | रायन हॉलिडे संच
Goel Prakashan

Ryan Holiday Set of 4 books | रायन हॉलिडे संच

Regular price Rs. 950.00 Sale price Rs. 1,098.00 Unit price per
Free Shipping
रायन हॉलिडे हे जगातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या महत्त्वाच्या तत्त्वज्ञ लेखकांंपैकी एक आहेत. ‘इगो इज द एनिमी’, ‘स्टीलनेस इज द की’ तसेच ‘करेज इज कॉलिंग’ इ. रायन हॉलिडे यांची पुस्तके सर्वाधिक गाजली. यातही ‘स्टीलनेस इज द की’ हे पुस्तक न्यू यॉर्क टाईम्सचे बेस्टसेलरचे पुस्तक ठरले. या  पुस्तकाचे जवळ जवळ ४० भाषेत, भाषांतर झाले आहे.  ‘इगो इज द एनिमी’, ‘स्टीलनेस इज द की’ तसेच ‘करेज इज कॉलिंग’ आणि आता  ‘डिसिप्लिन इजी डेस्टिनी’ अशी चारही पुस्तके मराठीत गोयल प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली आहेत.  ऑस्टिन शहराबाहेर रायन हॉलिडे राहतात. मुख्य म्हणजे, बॅस्ट्रापच्या (टेक्सास) मुख्य रस्त्यावर त्यांचे स्वतःचे पुस्तकांचे दुकान आहे. रायन हॉलिडे यांचा ईमेल अ‍ॅड्रेस पुढीलप्रमाणेryanholiday.net किंवा
bookdisciplineisdestiny.com वर ईमेल करा किंवा भेट द्या!

Share this Product