
Goel Prakashan
Stoicism Sanch
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 750.00
Free Shipping
स्टोइसिझमची शक्ती उघडा!
मेडिटेशन – ध्यानधारणा
‘भल्या पहाटे आळसामुळे अंथरुणातून बाहेर पडणे कठीण होते, तेव्हा असा विचार
करा की, मी माझे स्व-कर्म निभावण्यासाठी अंथरुणातून बाहेर पडत आहे.‘ -
मार्कस ऑरेलियस
स्टोइक जीवनाचा मंत्र – एपिक्टेटसचे निवडक वैचारिक लेखन
‘कोणतेही काम लहान-मोठे नसते. आपण आपले कर्म पूर्ण क्षमतेने व प्रेमाने केले
पाहिजे. ‘
यशस्वी जीवनाचे रहस्य- सेनेकाची पत्रे
‘आपल्यासमोरच्या गोष्टी अशक्यप्राय व आवाक्याबाहेरच्या असल्याचे जाणवले, तरी
माघार घेऊ नका. कारण ते एक प्रकारचे प्रशिक्षणच आहे. ‘
या विशेष संचात तीन सर्वांत प्रभावशाली स्टोइक ग्रंथ एकाच शक्तिशाली