The Art of the Good Life (Marathi)
Goel Prakashan

The Art of the Good Life (Marathi)

Regular price Rs. 275.00 Rs. 275.00 Unit price per
Free Shipping
चांगले समृद्ध आयुष्य म्हणजे काय?
मी कसे जगावे?
माझे सुख-समाधान कशात आहे?
संपूर्ण चांगुलपणातील जगण्यात कशाचा अंतर्भाव होतो?
त्यात नशिबाची आणि पैशाची काय भूमिका आहे?
चांगले जगण्याबाबत व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, त्याची वृत्ती यांचा संबंध असतो, की ते बऱ्याच अंशी आयुष्यभरात आपल्यापुढे असलेली लक्ष्ये गाठण्याशी जोडलेले असते?
आनंद शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे योग्य की दुःखाला टाळण्याचा प्रयत्न करणे योग्य, यातील चांगले काय आहे?
..असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येक पिढी नव्याने उपस्थित करीत असते आणि घडते असे की या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मुळात निराशाजनकच मिळतात. असे का होत असावे?
'एकविसाव्या शतकासाठी तयार केलेले आणि आयुष्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकणारे, अभिजात तत्वज्ञान' असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल.

Share this Product