The Richest Man in Babylon (Marathi)
Goel Prakashan

The Richest Man in Babylon (Marathi)

Regular price Rs. 199.00 Rs. 199.00 Unit price per
Free Shipping
ठयीचे शहणपण देणारी, जीवनाचा मूलगामी विचार करणारी पुस्तके तशी संख्येने अल्प असली, तरी अशी पुस्तके पिढ्यान पिढ्या टिकून राहतात आणि दीपस्तंभाप्रमाणे सर्वांना आपला ज्ञानप्रकाश देत राहतात.
बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस हे पुस्तक देखील अशा प्रकारात मोडणारे आहे. प्रस्तुतचे पुस्तक तुमचे विचार, तमचे आयुष्य आमूलाग्रपणे बदलून टाकेल. तेही सहजगत्या! इतकेच नव्हे तर, बँकेतील तुमच्या खात्यात भरपूर रक्कम जमा कशी होत राहील, हे समजून सांगेल! आपल्या उत्पन्नातील ठराविक रक्कम नियमितपणे बाजूला काढून ठेवण्याचे महत्व व सौंदर्य हे पुस्तक अधोरेखित करते. तरुण वयापासून उत्पन्नातील दहा टक्के रक्कम आपण जाणिवपूर्वक बाजूला ठेवत गेलो तर काय किमया घडते, ते हे पुस्तक सांगते. प्राचीन यशवैभवी लोकांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या आणि त्यामागची रहस्ये तसेच पैसा-संपत्ती, धनदौलत या बद्दल आजवर लिहिलेले सर्वाधिक प्रेरणादायी-प्रभावी पुस्तक म्हणून प्रस्तुत पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल.


Share this Product