Skip to product information
The Secret of Toppers | द सिक्रेट ऑफ टॉपर्स
Rs. 175.00
टॉपर्स जन्मत नाहीत – ते बनतात !
तुम्हीही टॉपर होऊ शकता – फक्त योग्य रहस्ये जाणून घ्या.
हे पुस्तक तुमच्यासाठी आहे – जर तुम्हाला स्मार्ट मेहनत करून टॉपर व्हायचे असेल.
यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नसतो, तर योग्य पद्धती, सातत्य आणि योग्य मानसिकता आवश्यक असते.
या पुस्तकात तुम्हाला मिळेल :
• टॉपर होण्यासाठीचे गुपित सूत्र
• छोट्या सवयींनी मोठे बदल घडवण्याची ताकद
• प्रगती ट्रॅक करण्याचे सोपे मार्ग
• आत्मविश्वास वाढवणारे प्रेरणादायी विचार